"तुम्ही एमबीबीएस, एमडी, बीएएमएस, बीएचएमएस असाल – पण मनात एक स्वप्न आहे: स्वतःचं हॉस्पिटल, आपला ब्रँड, आपली ओळख.
पण या प्रवासात किती गोष्टी समजायला हव्यात – कायदेशीर बाबी, रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंटेशन, मार्केटिंग, ब्रँडिंग, डिजिटायझेशन,
आणि एक व्यवस्थापक म्हणून नेतृत्व.
Udyami Aarogya Masterclass या सगळ्याची गुरुकिल्ली देतो. कारण डॉक्टर म्हणून उपचार करणं जितकं गरजेचं आहे, तितकंच उद्योजक म्हणून
उभं राहणंही महत्त्वाचं आहे.
वेळ आली आहे – डॉक्टर ते डायरेक्टर बनण्याची."